Treks

Upcoming Treks

adharban trek gadwat
गडवाट संस्था आयोजित

रविवार दिनांक ५ जुलै २०२६

(One Day)

अंधारबन जंगल रेंज ट्रेक (१३ किमी)

भ्रमंती शुल्क

  • ★ मुंबई विभाग – ₹१५००/-
    (खाजगी बस ने प्रवास, सकाळी चहा-नाश्ता, दुपारी शाकाहारी जेवण, वनविभाग परवानगी, प्रथमोपचार व मार्गदर्शन समाविष्ट)
  • ★ पुणे विभाग – ₹१३००/-
    (खाजगी बस ने प्रवास, सकाळी चहा-नाश्ता, दुपारी शाकाहारी जेवण, वनविभाग परवानगी, प्रथमोपचार व मार्गदर्शन समाविष्ट)
  • ★ नाशिक, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर व इतर विभाग – ₹७५०/-
    (सकाळी चहा-नाश्ता, दुपारी शाकाहारी जेवण, वनविभाग परवानगी, प्रथमोपचार व मार्गदर्शन समाविष्ट)

(प्रवास खर्च वेगळा)

नोंदणी साठी संपर्क

📞 आबासाहेब कापसे (मुंबई) : 9870140114

📞 सौरभ मोडक (पुणे) : 9975046100

📞 राज जोर्वेकर (नाशिक) : 9673027525

📞 सुयोग डोळस (रायगड) : 9922030784

📞 करण टाकळकर (छ. संभाजीनगर) : 9561531965

#गडवाट   #मान्सून_ट्रेक
#अंधारबन_डार्क_फॉरेस्ट
“`

आगामी ट्रेकची माहिती लवकरच उपलब्ध होईल

सध्या आगामी ट्रेकचे तपशील निश्चित केले जात आहेत. ट्रेकची तारीख, ठिकाण, शुल्क व इतर माहिती लवकरच येथे प्रकाशित करण्यात येईल.

तत्पूर्वी सर्व अपडेट्स आणि सूचना मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

Past Treks

gadwat trek
सफर उत्तर कोकणातील सागरी जलदुर्ग किल्ल्यांची

रविवार दिनांक २६ एप्रिल

(1 Day 2 Forts)

किल्ले वसई आणि किल्ले अर्नाळा भ्रमंती

भ्रमंती शुल्क

  • ★ ठाणे व नवीमुंबई विभाग ₹१०००/-
  • ★ पुणे विभाग ₹१२००/-
  • ★ नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर व इतर विभाग ₹६००/-

(प्रवासखर्च वेगळा)

gadwat trek
सफर उत्तर कोकणातील सागरी जलदुर्ग किल्ल्यांची

रविवार दिनांक २६ एप्रिल

(1 Day 2 Forts)

किल्ले वसई आणि किल्ले अर्नाळा भ्रमंती

भ्रमंती शुल्क

  • ★ ठाणे व नवीमुंबई विभाग ₹१०००/-
  • ★ पुणे विभाग ₹१२००/-
  • ★ नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर व इतर विभाग ₹६००/-

(प्रवासखर्च वेगळा)

Scroll to Top