गडवाट ही केवळ एक संस्था नसून इतिहास, सह्याद्री आणि सामाजिक बांिलकी जपणाऱ्या समर्पित कार्यकर्त्यांचे कुटुंब आहे. आमचे कार्यकारिणी सदस्य, ट्रेक लीडर्स, सोशल मीडिया व्यवस्थापक आणि स्वयंसेवक यांच्या अथक परिश्रमामुळे गडवाटचे विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले जातात.