गडवाट स्मरणिका
गडवाट… प्रवास सह्याद्रीचा
दुर्गसंवर्धन, इतिहास जतन, सामाजिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि शिवचरित्र प्रेरणेचा २०१२ पासून सुरू असलेला गडवाट परिवाराचा अविस्मरणीय प्रवास.
गडवाट स्मरणिका
२०१४
- जुहू चौपाटी शिवस्मारक देखरेख आणि स्वच्छता मोहीम (2012–2014)
- महाराणी सईबाईसाहेब यांची ३५३ वी पुण्यतिथी
- राजमाता जिजाऊ जयंती सोहळा
- छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा
- छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी
- संभाजी महाराज जयंती उत्सव
- “आग्र्याहून सुटका” विषयावर प्रमोद मांडे सरांचे व्याख्यान
- निसर्ग संवर्धन मोहीम
- गडवाट वर्धापन दिन
- आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलांना शालेय साहित्य वाटप
- ३०० पुस्तकांचे ग्रंथालय भेट
- दसरा सोहळा – शिवरायांच्या 17 गडकिल्ल्यांवर
- शिव-दिपोत्सव
- महाराष्ट्राचे दुसरे दुर्ग संमेलन
- सह्याद्री स्वच्छता मोहीम
- १४० क्रांतिकारकांच्या जीवनसंघर्षावर प्रदर्शनी
२०१५
- राजमाता जिजाऊ जयंती सोहळा
- अनाथ मुलांच्या सांगाती शिवजयंती
- छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस
- छत्रपती संभाजीराजांची जयंती
- गडवाट कृतज्ञता सोहळा
- “आझादी के दिवाने” व्याख्यान
- दसरा सोहळा – शिवरायांच्या गडकिल्ल्यावर
- शिव-दिपोत्सव २०१५
- “स्वराज्याचे शूर सेनानी” व्याख्यान
- दिवाळी गडकिल्ले स्पर्धा
२०१६
- राजमाता जिजाऊ जयंती सोहळा
- शिवजयंती २०१६ – प्रमुख मार्गदर्शक प्रा. निरज साळुंखे
- भव्य पालखी सोहळा आणि ढोल ताशा पथक
- शाहीरीजागर – प्रतिक लोखंडे व सहकारी
- मर्दानी खेळ प्रात्यक्षिके
- शिवसह्याद्री आयोजित ग्रंथदिंडी
- रक्तदान हेच जीवनदान उपक्रम
- छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव
- शालेय साहित्य वाटप – फोफसंडी आश्रमशाळा
- वृक्षारोपण आणि निसर्ग संवर्धन
- किल्ला स्वच्छता मोहीम
- गरजू मुलांना साहित्य वाटप
- दसरा सोहळा
- दिवाळी गडकिल्ले स्पर्धा
- शिव-दिपोत्सव २०१६
२०१७
- शिवजयंती – किल्ले संतोषगड
- दुर्गसंवर्धन अभ्यास मोहीम
- शहाजीराजे आणि जिजाऊंच्या इतिहासावर चित्र अनावरण
- रक्तदान उपक्रम
- किल्ले राजगड स्वच्छता मोहीम
- “ऐसा राजा होणे नाही” व्याख्यान
- पुरंदर किल्ल्याची भव्य प्रतिकृती प्रदर्शन
- शिवराज्याभिषेक सोहळा – रायगड
- निसर्ग संवर्धन मोहीम
- गडवाट वर्धापन दिन
- प्रथमोपचार प्रशिक्षण शिबीर
- दसरा सोहळा
२०१८
- किल्ले जिंजी – स्वराज्याची दक्षिणदौलत व्याख्यान
- शिवजयंती उत्सव २०१८
- १५ शाळांमध्ये ग्रंथदिंडी
- रक्तदान उपक्रम
- “भोसले घराण्याचा संघर्ष” व्याख्यान
- दुर्गजागर छायाचित्र प्रदर्शन
- शिवराज्याभिषेक सोहळा – रायगड
- ७ गडकिल्ल्यांवर वृक्षारोपण
- गडवाट वर्धापन दिन
- गिरीश टकले सरांचे व्याख्यान
- एव्हरेस्टवीर श्रीहरीदादा तापकिर अनुभव कथन
- शिव-दिपोत्सव २०१८
२०१९
- विज्ञानवर्धक शिवजयंती
- ११ शाळांना संगणक भेट
- रक्तदान उपक्रम
- भास्करगड दुर्गसंवर्धन मोहीम
- वृक्षारोपण व सह्याद्री स्वच्छता मोहीम
- शिव-दिपोत्सव २०१९
२०२०
- राजमाता जिजाऊ जयंती उत्सव
- डिजिटल शिवजयंती २०२०
- गरजू शाळांना Android Smart TV भेट
२०२१
- शिव-दिपोत्सव २०२१
२०२२
- आरोग्यवर्धक शिवजयंती
- विठाई चॅरिटेबल हॉस्पिटलसाठी अँब्युलेन्स भेट
- गडवाट वर्धापनदिन सोहळा
- “गडपती” विषयावर डॉ. संग्राम इंदोरे यांचे व्याख्यान
- छत्रपती संभाजी महाराजांचा पोर्तुगीजांना शह – व्याख्यान
२०२३
- कांचनबारी युद्धस्मारक अनावरण
- ऐतिहासिक रणभूमीवर शिवजयंती उत्सव
- भगवान चिले यांचे व्याख्यान
- प्राणायाम व योगा शिबिर
गडवाट परिवार गेली अनेक वर्षे दुर्गसंवर्धन, पर्यावरण संवर्धन,
इतिहास जागृती, सामाजिक कार्य आणि सह्याद्री संस्कार जपत महाराष्ट्रभर कार्यरत आहे.
“गडकोट हे महाराष्ट्राचे वैभव आहे.”
इतिहास जतन करूया • दुर्ग संवर्धन करूया • पुढील पिढीला संस्कार देऊया
