Loading Events

« All Events

सफर उत्तर कोकणातील सागरी जलदुर्ग किल्ल्यांची 🚩

April 26 @ 8:00 am - 5:00 pm

gadwat trek

गडवाट आयोजित

सफर उत्तर कोकणातील सागरी जलदुर्ग किल्ल्यांची 🚩

रविवार दिनांक २६ एप्रिल
(1 Day 2 Forts)
किल्ले वसई आणि किल्ले अर्नाळा भ्रमंती

भ्रमंती शुल्क

★ ठाणे व नवीमुंबई विभाग ₹१०००/-

★ पुणे विभाग ₹१२००/-

★ नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर व इतर विभाग ₹६००/-
(प्रवासखर्च वेगळा)

(या मध्ये ठाणे, नवीमुंबई, पुणे विभाग खाजगी बस ने प्रवास,
रविवारी सकाळचा चहा-नाश्ता, दुपारचे जेवण, प्रवेश शुल्क,
बोटीचा खर्च, प्रथमोपचार, मार्गदर्शन यांचा समावेश असेल.)

Details